AgroStar
या पिकांचे लागवड नियोजन करा आजच!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
या पिकांचे लागवड नियोजन करा आजच!
➡️लाल भोपळा हे जीवनसत्त्व अ आणि पालाश चा उत्तम स्रोत आहे. ➡️लाल भोपळा लागवडीचा योग्य कालावधी जानेवारी ते मार्च पर्यंत असून त्याच्या वाढ व विकासासाठी 18 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. ➡️तसेच लागवड हि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत 5 * 1.5 ते 2 फुटावर करावी व पिकास वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2
इतर लेख