AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या पिकांचे भाव वाढण्याची शक्यता!
मंडी अपडेटAgrostar
या पिकांचे भाव वाढण्याची शक्यता!
👉सध्या पावसामुळे कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याच्या किंमत वाढण्याची शक्यता आहे. 👉तर सध्या गेल्या काही महिन्यांपासून बाजारात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. आता राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली.तसेच पुढील काही दिवसांमध्ये टोमॅटोची आवक वाढून दर कमी होतील, असा अंदाज सरकारसह काही संस्थांनी व्यक्त केला आहे. 👉टोमॅटो आणि कांद्याचे सध्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी खालील माहिती पहा: 👉संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
9