नोकरीलोकमत
'या' पदांसाठी नोकरीची संधी; 27,500 रुपये मिळणार पगार !
मध्य रेल्वे मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांसाठी भरतीपत्र जारी करण्यात आले आहे. पदव्युत्तर शिक्षकासाठी 27,500 रू. महिना, प्रशिक्षित पदवीधर शिक्षकासाठी 26,250 रू. महिना तर प्राथमिक शिक्षकासाठी 21,250 रू.महिना पगार देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी प्राचार्यांच्या दालनात, सेंट्रल रेल्वे माध्यमिक (ENG) शाळा आणि ज्युनियर कॉलेज कल्याण येथे हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25, 26 आणि 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.rrccr.com/ या लिंकवर क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
12
इतर लेख