AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; रुपये मिळणार 1,47,000 पगार!
नोकरीन्यूज १८लोकमत
या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; रुपये मिळणार 1,47,000 पगार!
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२१ असणार आहे. या पदांसाठी भरती 1) व्यवस्थापक 2) वरिष्ठ व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 1)व्यवस्थापक संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. 2)वरिष्ठ व्यवस्थापक संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. वयोमर्यादा 23 ते 35 वर्षांच्या दरम्यान इतका मिळणार पगार व्यवस्थापक 1,16,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ व्यवस्थापक-1,47,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2021 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
6