AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताकिसानवाणी
या' तारखेपासून ७/१२ उतारा थेट घरपोच, तोही अगदी मोफत!
राज्य सरकारच्या महसूल विभागाने जमीनीच्या सातबाऱ्यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्याची सुधारित प्रत आता घरपोच मिळणार आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-किसानवाणी हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
101
40