स्मार्ट शेतीकिसानवाणी
या' तरूणाने शोधला लाखोंच्या कमाईचा शेतीपूरक व्यवसाय!
शेतीतून भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मधमाशीपालन करणे खूप गरजेचे आहे, यामुळे नेमकं काय होतं? सांगत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील मध उत्पादक शेतकरी दयावान पाटील यांनी शोधला लाखोंच्या कमाईचा शेतीपूरक व्यवसाय! चला तर जाणून घेऊया व्यसायाविषयी संपूर्ण माहिती. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- किसानवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
7
5
इतर लेख