AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हायरल जुगाड Safar Agri Ki
या जुगाडाने उंच झाडावरची फळे तोडू शकता सहज !
✅ शेतकरी मित्रांनो, आपण एखाद्या उंच झाडाची फळे हुकच्या साह्याने तोडतो आणि ती खाली पडल्यावर ती खराब होतात , पण या व्हिडिओमध्ये आपण सर्वात स्वस्त कचऱ्यापासून म्हणजेच "वेस्ट पासून बेस्ट" जुगाड बद्दल जाणून घेणार आहोत, हा पराक्रम करणेही खूप सोपे आहे, आणि काम भारी आहे मग आता वाट कशाची पाहत आहात मित्रांनो, हा अप्रतिम जुगाड बघा आणि जुगाड आवडल्यास आपल्या मित्रांसोबत share करा. ✅संदर्भ:-Safar Agri Ki हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
8