AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
या जिल्ह्याला अतिवृष्टी भरपाई मंजूर!
शेतकरी मित्रांनो, २ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्याच्या विविध भागात गारपीट झालेली होती त्यामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येत आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
2
इतर लेख