AgroStar
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १०,००० मिळणार!
शेतकरी मित्रांनो,जुलै २०२१ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३६५ कोटी वितरित करण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यांना मिळणार सर्वाधिक मदत याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
15
इतर लेख