मान्सून समाचारAgrostar India
या जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता!
शेतकरी बंधुनो, येत्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.तसेच कोल्हापूर, सांगली, पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.