कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
या' कृषी औजारांना मिळणार महाडीबीटी अंतर्गत अनुदान!
➡️ कृषि विद्यापीठांनी व खाजगी उद्योजकांनी विकसित केलेल्या कृषि यंत्र व औजारांचा राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेत समावेश करण्यात आला आहे. आता हि यंत्रे, औजारे शेतकऱ्यांना अनुदानावर खरेदी करता येणार आहेत. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
12
इतर लेख