व्यवसाय कल्पनाShivar News 24
या उद्योगात 2100 रुपये गुंतवून दरमहा 80 हजार कमाई!
शेतकरी बंधुनो औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील संतोष कांगुलकर यांनी २१०० रुपये गुंतवणुकीत मसाले प्रक्रिया उद्योग उभारून एक नवीन सुरुवात केली. आज ते महिन्याला ८० हजार रुपये कमावत आहेत. मराठवाड्यातील छोट्याश्या गावात उभारलेला त्यांचा प्रक्रिया उद्योग आज देशभरात मसाले पोचवत आहे.त्यांच्या या व्यवसायाविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Shivar News 24 हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
5
इतर लेख