AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल
या आहेत सर्वाधिक दूध देणाऱ्या गायी…
पशूपालन हा शेतीला पूरक असा जोडव्यवसाय आहे. पशुपालनातून दुध उत्पादन आणि शेणखत मिळते. या दोन्हीमधून शेतकऱ्यांना आर्थिक कमाई होते. त्याचबरोबर शेतीसाठी खत, घरी खायला दुध आणि पशुपालन विक्रीतून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे फायदेशिर पशुपालनासाठी पशुपालक नेहमीच दुधाळ जनावरांना प्राधान्य देतात. आज आपण अशाच काही गायीच्या जातीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत, ज्या दुध व्यवसायासाठी खूप फायदेशीर आहेत.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
16