AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यामाहा च्या गाड्यांवर हजारोंची बचत करण्याची संधी!
ऑटोमोबाईलTV9marathi
यामाहा च्या गाड्यांवर हजारोंची बचत करण्याची संधी!
➡️ यामाहा मोटर इंडियाने ऑगस्ट 2021 मध्ये विशेष फेस्टिव्ह ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर्स ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वैध असतील. या ऑफर्स प्रामुख्याने यामाहाच्या स्कूटर रेंजवर उपलब्ध आहेत. स्कूटर रेंजमध्ये नवीन Yamaha Fascino 125 देखील समाविष्ट आहे. ➡️ FI Hybrid, Yamaha RayZR 125 FI, Yamaha RayZR Street Rally 125 FI आणि Yamaha Fascino 125 FI च्या नॉन-हायब्रिड व्हर्जनवर सवलत दिली जात आहे. ➡️ ऑगस्ट 2021 मध्ये यामाहा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना 2,999 रुपयांची खात्रीशीर भेट आणि 20,000 रुपयांच्या अतिरिक्त फायद्यांसह बंपर बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. ➡️ यामाहाच्या गाड्यांवर यामाहा 3,876 रुपयांचा विमा लाभ किंवा 999 रुपयांच्या कमी डाउनपेमेंटसह पॅन-इंडिया ऑफर दिली जात आहे. ➡️ यामाहा, खात्रीशीर भेट देत आहे आणि 35,000 रुपयांपर्यंत आकर्षक भेटवस्तू किंवा 1 लाख रुपयांचे बंपर बक्षीस आणि 20,000 रुपयांचे अतिरिक्त लाभ मिळवण्याची संधी देत ​​आहे. ➡️ आकर्षक भेटवस्तू किंवा 1 लाख रुपयांचे बंपर बक्षीस आणि 20,000 रुपयांचे अतिरिक्त लाभ मिळवण्याची संधी देत ​​आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6