AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओSaam Marathi TV News
यशोगाथा - निंबोळी अर्क, तेल, पावडरची निर्मिती करून साधली आर्थिक प्रगती...
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आदर्श उदाहरण.., वाशीम जिल्ह्यातील राजाभाऊ इंगळे यांनी कोरडवाहू शेतीला निंबोळी अर्क व पावडर निर्मितीची जोड दिली आहे. यांनी या व्यवसायाचा निर्णय कसा घेतला? सुरुवात आणि प्रगती कशी केली याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संदर्भ:- Saam Marathi TV News., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
5
इतर लेख