AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनABP MAJHA
यशोगाथा - दुग्ध व्यवसायात गाठला उच्चांक!🐃🐄
शेतीला आधार म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतो. मात्र या व्यवसायातूनच लाखोंचं उत्पन्न घेणारे शेतकरीही आहेत. कडा गावातील पंकज पाटील त्यातीलच एक. शहरातील नोकरी सोडून त्यांनी १० वर्षांआधी दुग्ध व्यवसाय करण्याचं ठरवलं. आणि आता ते यातून लाखोंचा नफा कमावतायत. चला तर मग त्यांच्या यशाबद्दल जाणून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ABP MAJHA,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
5
इतर लेख