AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
यशस्वी जैविक शेतीबाबत महत्वपूर्ण चर्चासत्रात सहभागी व्हा!
शेतकरी मित्रांनो, या लाइव्हमध्ये खास जैविक शेतीबाबत चर्चा होईल. जसे की, बीजोपचार कसे करा? जीवामृत कसे बनवावे? जैविक शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न असतील, तर आपण कमेंट बाक्समध्ये लिहा आणि समाधान मिळवा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
3