AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
यशवंत घरकुल योजनेबाबत सविस्तर माहिती!🏡
मित्रांनो, २७ फेब्रुवारी २०१९ रोजी दिव्यांग आणि मागासवर्गीय बांधवांसाठी १००० घरकुल देण्याचं शासनाने निर्धारित करून यशवंत घरकुल योजनेला मान्यता दिली होती. याच योजनेबाबत एक नवीन अपडेट आली आहे आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
82
23
इतर लेख