हवामान अपडेटPrabhudeva GR & sheti yojana
यंदा देशभरात होणार रेकॉर्डतोड पाऊस!
👉🏻देशात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असून लोक उकाड्याने हैराण झाले आहे. पावसाळा कधी येतो याची वाट शेतकरी बंधू आणि नागरिक पाहत आहे. यंदा भारतीय हवामान विभागाचे महासंचालक यांनी सोमवारी 27 मे रोजी पावसाचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून यंदा जून ते सप्टेंबर, या काळात देशभरात सरासरीपेक्षा जास्त टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
👉🏻मोसमी पावसाच्या वाटचाली साठी स्थिती पोषक असून मान्सून नियोजित वेळेस केरळ मध्ये दाखल होईल. यंदा जूनच्या महिन्यात महाराष्ट्र आणि मध्यभारतात दमदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.