पशुपालनअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
म्हशींच्या जातीची माहिती
१)मुऱ्हा - उत्तर भारतात तसेच महाराष्ट्रात हि जात आढळते शरीर बांधा मोठा भारदस्त व कणखरअसतो .एका वेतातील दुधाचे प्रमाण ३०००ते ३५०० लि असते गाईच्या दुधापेक्षा स्निग्धांश जास्त असतो.
२)मेहसाणा - या जातीची शरीर वैशिष्टे मुऱ्हा जातीशी मिळती जुळती आहे या म्हशी एका वेतात सरासरी ३०००लिटर पर्यंत दुध देतात. ३)सुरती – शरीर बांधा मध्यम डोळे लांबट भुवयांचे केस पांढरे डोके मोठे शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक
132
7
इतर लेख