AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोहरीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मोहरीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव
मोहरीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळत असून याच्या नियंत्रणासाठी अरेवा 10ग्रॅम/पंप फवारणी करावे.मावा किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास उत्पादनात घट येणार नाही.
62
10