AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीआधुनिक शेतीचा गोडवा
मोबाईल वरुन शेतीपंप चालु-बंद कसे करायचे.
शेतकरी मित्रांनो, शेतीतील पंप आपण आता घर बसल्या ऑपरेट करू शकतो. मोटार पंप चालू अथवा बंद करण्यासाठी शेतात जायची गरज नाही. खरं वाटत नाही ना ..पण हे खरे आहे. ते कसे तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
113
53
इतर लेख