कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मोबाइल द्वारे भरा रब्बी पीक विमा!
➡️शेतकरी मित्रांना बरेच वेळा शेती कामासाठी सरकारी कार्यालयात किंवा सेवा केंद्रात फेऱ्या घालाव्या लागतात.पण आता रब्बी पीक विमा भरताना आपल्याला असा त्रास होणार नाही. यासाठी आजच्या व्हिडिओ द्वारे आम्ही तुम्हाला अतिशय महत्वाचे म्हणजेच मोबाइल द्वारे पीक विमा कसा भरायचा याबद्दल सांगणार आहोत. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ सविस्तर पहा. ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
12
इतर लेख