योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
मोफत सिलेंडर योजनेत झाला मोठा बदल!
👉🏻राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा जीआर आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेमध्ये कोण लाभार्थी पात्र असतील आणि निकष काय असतील याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये पहा.
👉🏻संदर्भ :prabhudeva gr & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.