AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
मोफत रेशन कार्ड अर्ज
👉🏼शासनाच्या निर्णयानुसार नागरिकांना मोफत ई- शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कोणतेही शुल्क न आकारता नागरिकांना ऑनलाईन मोफत रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 👇त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यत नक्की पहा. 👉🏼संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
28
इतर लेख