समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मोफत घरपोच मिळणार नवा सातबारा!
शेतकरी बंधूंनो, राज्यात सुरु करण्यात आलेला नवा सातबारा आता मोफत शेतकऱ्यांना घरपोच मिळणार आहे. याविषयी एक अपडेट आले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
78
32
इतर लेख