सफलतेची कथाSaam Marathi TV News
🙄मोत्यांची देखील शेती करता येते...?😳
➡️ शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अनोख्या शेतीबाबत जाणून घेणार आहोत हे म्हणजे 'मोत्यांची शेती'. ➡️ आजपर्यंत आपण विविध भाजीपाला, फळपिकांबाबत जाणून घेत आलो आहोत. पण चक्क आज आपण 'मोत्याची शेती' कशी करतात हे जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Saam Marathi TV News. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
7
संबंधित लेख