कृषि वार्ताManoj G
मोठी बातमी! खत खरेदी केंद्र शासनाचा मोठा निर्णय!
यापूर्वी खतांची अमर्यादित खतांची खरेदी केली जात असे परंतु आता शेतकऱ्यांना महिन्याला ५० बॅगच खत खरेदी करता येणार आहे. हा निर्णय का घेण्यात आला आहे? याबाबतच्या नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Manoj G. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
44
5
संबंधित लेख