क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़Kheti Kisani
मोटारसायकल चलित ट्रॉली बनविण्याचा जबरदस्त जुगाड!
➡️ ज्याप्रकारे ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून माल वाहतुकीसाठी वापर केला जातो त्याचप्रमाणे मोटारसायकलला ट्रॉली जोडून सहज माल वाहतूक करण्याचा जुगाड तयार करण्यात आला आहे. या जुगाडची सविस्तर माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Kheti Kisani, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
60
9
संबंधित लेख