AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीकृषी मंथन
मोटरच्या डब्याला करंट बसतो का? मग हे काम नक्की करा!
शेतकरी बंधूंनो,मोटार बसविण्यासाठी आपल्याला बाजारातून लोखंडी स्टार्टर डबा आणावा लागतो. परंतु आता तुम्ही प्लास्टिकचा स्टार्टर डबा बाजारात उपलब्ध झाले आहे. या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- कृषी मंथन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
3