क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मेथी, कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी खास सल्ला!
पानांची चांगली वाढ होण्यासाठी मेथी व कोथिंबिरीच्या पिकाला नत्रयुक्त खतांची आवश्यकता असल्यामुळे सुरवातीला एकरी २० किलो नत्र (युरिया) आणि त्यानंतर १५ दिवसांनी खुरपणी करून २४:२४:०० @२५ किलो प्रति एकरी फोकून दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते. तसेच फुलविक ऍसिड ३०% @१५ ग्रॅम किंवा ट्रायकॉन्टेनॉल ०.०५% ईसी @२५ मिली प्रति पंप याप्रमाणे फवारणी केल्यास मेथी, कोथिंबीरीचे उत्पादन आणि प्रत सुधारते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
43
12
संबंधित लेख