अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मेथी, कोथिंबीर पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी!
शेतकरी मित्रांनो, मेथी कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी व हिरवेपणा टिकून राहण्यासाठी २४:२४:०० @२५ किलो प्रति एकर फोकून द्यावे तसेच फुलविक ऍसिड ३०% @१५ ग्रॅम किंवा ट्रायकॉन्टेनॉल ०.०५% ईसी @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-312,AGS-CN-030&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
13
इतर लेख