कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मृदा आरोग्य पत्रिका योजना साठी निधी वितरीत.
शेतकरी बंधूंनो, मृदा आरोग्य पत्रिका योजना साठी निधी वितरीत करण्यासंबंधी शासन निर्णय घेण्यात आला आहे. या पूर्वी या योजनेसाठी ९ कोटी निधी मंजूर केले होते. या योजनेंतर्गत कोणत्या तालुक्यांची अंबलबजावणी केली जाणार आहे. या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
62
6
इतर लेख