AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मूग पिकातील मोझॅकचे व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मूग पिकातील मोझॅकचे व्यवस्थापन
मूग पिकातील मोझॅक नियंत्रित करण्यासाठी प्रथम प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत व या व्हायरसचे वहन करणाऱ्या पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे. यासाठी ट्रायझोफॉस ४० ईसी @ २० मि.ली. किंवा अ‍ॅसिटामाप्रिड २० एसपी @ ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
53
3
इतर लेख