AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मूग पिकातील अळी नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मूग पिकातील अळी नियंत्रण !
➡️मूग हे खरिफ हंगामातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. बदलत्या वातावरणामुळे पिकावरती पाने खाणारी अळी, शेंग अळी, यांसारख्या पतंग वर्गीय किडींचा जास्त प्रादुर्भाव होत असतो. अळी पाने आणि फुलांचे नुकसान करते. शेंगा लागल्यानंतर अळ्या शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खातात. वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% SG @ 80 ग्रॅम किंवा क्लोरनट्रेनिलीप्रोल 18.5% SC @ 60 मिली प्रति एकर फवारणी करावी. ➡️ संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1