AgroStar

मूग पिकातील अळी नियंत्रण !
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मूग पिकातील अळी नियंत्रण !
🌱मूग पिकामध्ये अळी हि पाने, फुले तसेच शेंगांवरती आपली उपजीविका करत असते. शेंगा लागल्‍यानंतर अळ्या शेंगाना छिद्र पाडून आतील दाणे खातात आणि याचा मोठा फटका उत्पादनावरती बसत असतो. या अळीचे वेळेत नियंत्रण करण्यासाठी क्लोरनट्रेनीलिप्रोल घटक असणारे कोराजन 60 ते 80 मिली प्रती एकर घेऊन या अळीनाशकाची फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख