हवामान अपडेटAgrostar India
मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज!
🌱महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याव्दारे वर्तविण्यात आला आहे. आपल्या जिल्हयातील पावसाचा अंदाज जाणून पिकाचे नियोजन करा.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.