समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मुलींच्या सायकल वाटप योजनेसाठी अनुदान वाढ!
मित्रांनो, मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत गरजू मुलींना सायकल वाटपसाठी अनुदान दिले जाते. याच अनुदानात वाढ करण्यात अली आहे. किती वाढ करण्यात अली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.