पशुपालनGreat Maharashtra
मुर्हा म्हशींपासुन महिना 4 लाख उत्पन्न!
शेतकरी बंधूंनो, नोकरीचा पर्याय नाकारून दुग्ध व्यवसाय करणारे नारायण पाटील यांच्याकडील मुर्हा म्हशीपासून महिना ४लाख उत्त्पन्न घेत आहेत. चला तर यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओ च्या माध्यमातून मुलाखत बघूया. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Great Maharashtra, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
8
इतर लेख