आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मुगामधील सफेद माशीच्या नियंत्रण
सफेद माशीच्या प्रादुर्भावच्या सुरवातीच्या अवस्थेत निम तेल ३०० पीपीएम १ लिटर २०० लिटर पाण्यात तसेच व्हर्टीसेलीअम लेकानी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर जास्त प्रादुर्भाव असेल तसेच अॅसिटामिप्रीड ४० ग्रॅम प्रती एकर २०० लिटर पाण्यात १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. तसेच २० पिवळे चिकट सापळे लावावेत.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!