AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मुख्यमंत्री सोलर योजना 2.0
➡️आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीला पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विजेचा वापर केला जातो तसेच इतर काही कामे विजेवर केली जातात. महाराष्ट्र राज्यामध्ये विद्युत ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी 30 टक्के उर्जेचा वापर केला जातो. ग्रामीण भागामध्ये भार नियमन केल्यामुळे शेती कामामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. राज्यातील शेतीला नियमित वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाकडून नेहमी प्रयत्न केले जातात. ➡️शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार याद्वारे फक्त शेतीसाठी आणि एका राज्यात ७ हजार मेगावॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.तर याबद्दल सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
9
इतर लेख