योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
मुख्यमंत्री सहायता निधी एका क्लिकवर!
➡️महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
➡️परंतु हि मदत नागरिकांना तातडीने आणि सुलभ रित्या व्हावी याकरिता आता मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. या हेल्पलाइन चा लाभ कसा घ्यावा यासंदर्भात माहितीसाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.