AgroStar
मिश्र पिकांचे फायदे
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिश्र पिकांचे फायदे
शेतकऱ्याचे नाव - श्री. अनिल चिमनडरे राज्य:- महाराष्ट्र टीप- ऊस पिकामध्ये अंतरपीक म्हणून कोबी पिकाची लागवड करून आपण चांगले उत्पादन मिळवू शकता.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
190
0
इतर लेख