क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओManojG
मिळणार आहे सोयाबीन नुकसान भरपाई,तर त्वरित करा 📃अर्ज करा!
शेतकरी बंधूंनो, २ दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. या नुकसान भरपाई साठी २-३ दिवसाच्या आत आपल्या जवळच्या कृषी विभागामध्ये याची माहिती द्यावी. हि माहिती अर्जाद्वारे कशी द्यायची, यासंबंधित सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - ManojG हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
23
14
संबंधित लेख