AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
मिरची रोपे निवड करत असताना काय काळजी घ्यावी !
➡️शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड करायची म्हणलं की सर्वात महत्वाचे म्हणजे रोपांची निवड. ज्याच्या वर सर्व उत्पन्न अवलंबून असते. तर रोपांची लागवड करत असताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर यांनी केले आहे. ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
2
इतर लेख