गुरु ज्ञानAgrostar India
मिरची रोपवाटिकेतील रोपे मर नियंत्रण!
🌶️सध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या स्थितीमध्ये मिरची पिके शेतात दिसून येत आहेत. रोपवाटिका व पिकाच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये मर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यांच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच उपाययोजना कराव्या लागतात. तर यावर कोणत्या उपाययोजना कराव्या. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
🌶️संदर्भ:Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.