आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची रोपवाटिकेतील रोपांच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव:- श्री. राकेश राठोड_x000D_ राज्य - मध्यप्रदेश _x000D_ टीप - १९:१९:१९ @४५ ग्रॅम प्रति पंप, रोप २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
187
7