गुरु ज्ञानAgrostar
मिरची फळ पोखरणारी अळी नियंत्रण!
🌱मिरची पिकातील फळे पोखरणाऱ्या किडीची अळी सुरुवातीला कळी व फुलांना नुकसान करते नंतरच्या काळात फळांच्या देठाजवळील भाग खाते. त्यामुळे कळी, फुले आणि अपरिपक्व फळे गळून पडतात. यावर उपाययोजना म्हणून अळीचा
प्रादुर्भाव आढळून आल्यावर त्यावर फ्लुबेन्डियामाइड 19.92% + थियाक्लोप्रिड 19.92% SC घटक असणारे मॅगना @ 100 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
🌱संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा