आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नावं : श्री. संतोष वीरगोनी
राज्य : तेलंगणा
टीप : स्पिनोसॅड ४५% @७ मिली प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!