आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये थ्रिप्स चा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव :श्री हुकूमसिंग राज्य -राजस्थान उपाय :फिप्रोनिल 5.0% एससी @ 320 मिली प्रति 200 लीटर पाण्यात फवारणी करा
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
11
इतर लेख